खरी कमाई(आनंद नगरी) *खरी कमाई* "आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे" मुलांच्या सर्जनशीलतेला वाव देत, हर्ष उल्हास ,गणितांचा , भाजीपाल्याचा बाजार, पालकांची उपस्थिती ,वस्तूंची खरेदी विक्री आणि काडीमोड यांनी गजबजलेला जि.प.प्रा शा.फुटाना शाळेचा *आनंद नगरी व आठवडी बाजार* हा उपक्रम आज दिनांक 05 मार्च 2020 रोजी शाळेतील मुलांच्या पुस्तकी ज्ञानातभर पाडत व्यवहारिक कौशल्यांची जाणीव करून देण्यासाठी करण्यासाठी आनंदनगरी हा उपक्रम घेण्यात आला या उपक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय हिरीरीने सर्वच मुलांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी स्वत बनवलेले दुकाने थाटली. ▪ खायचे साहित्य- पाणीपुरी ,आप्पे ,करंजी ,बर्फी चॉकलेट, समोसे ,पेढा ,जलेबी वाटाणे ,फुटाणे, शेंगदाणे, पोहे भजी, गोळ्या ,बिस्किट असे विविध खाण्याचे खाण्यायोग्य साहित्य ▪ भाजीपाला :- भाजीपाल्यामध्ये पालक वांगी, कलिंगड, मेथी, हरभरा, टमाटे ,अल्लू ,लसुन ,कोथिंबीर इत्यादी. ▪ कटलरी :- यामध्ये बिंदी ,टिकल्या ,असे साहित्य या नगरीत उभारण्यात आले होते. 🏷 विशे