सामान्य ज्ञान
तयारी स्पर्धा परीक्षेची
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*विषय विज्ञान*
1) मानवी शरीराचे तापमान साधारणता किती सेंटीग्रेड असते?
1) 37 अंश ✅
2) 36 अंश
3) 35 अंश
4) 38 अंश
2) मानवी शरीरात लहान आतड्याची लांबी किती मीटर असते?
1) 5 ते 7
2) 6 ते 8✅
3) 7 ते 9
4) 8 ते10
3) शरीराचे संतुलन मेंदूच्या कोणत्या भागामुळे होते?
1) प्रमस्तिष्क
2) मस्तिष्कस्तंभ
3) पश्चमस्तिष्क
4) अनुमस्तिष्क✅
4) कांदे कापताना कोणता वायू बाहेर पडतो?
1) अमोनिया✅
2) पोटॕशिअम
3) फाॕस्फरस
4) सल्फरडायऑक्साईड
5) कोणत्या इंद्रियात पित्ताची निर्मिती होते?
1) स्वादुपिंड
2) यकृत✅
3)जठर
4)लहान आतडे
6) कोणत्या जीवनसत्वा अभावी रातांधळेपणा येतो?
1) ड
2) क
3) अ ✅
4) ब
7) गव्हात कोणते प्रथिन असते?
1) लॕक्टोज
2) ग्लुकोटेनिन ✅
3) लायसिन
4) हिस्टीडीन
8) खालीलपैकी कोणत्या पदार्थात कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते?
1) मासे
2) फळ व भाज्या
3) दूध
4) अंडी✅
9) सकाळच्या सूर्यकिरणांमुळे त्वचेखाली कोणते जीवनसत्व तयार होते?
1) अ
2) ई
3) क
4) ड ✅
10) मानवी शरीरात एकूण किती गुणसूत्रे आहेत?
1) 46 ✅
2 ) 23
3) 33
4) 12
〰️〰️〰️〰️
बेस्ट लक
Comments
Post a Comment