शहीदे आझम भगतसिंग
शहीदे आझम भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन *🇮🇳 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 🇮🇳* ➿➿➿➿➿➿➿➿➿ 🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳 ▬ ❚❂❚❂❚ ▬ संकलन : सुनिल हटवार ब्रम्हपुरी, चंद्रपूर 9403183828 ➿➿➿➿➿➿➿➿➿ 💥⛓🔫🇮🇳🙅♂🇮🇳🔫⛓💥 *शहिदे आझम भगतसिंग* *जन्म : 28 सप्टेंबर 1907* *(ल्यालपूर, पंजाब, भारत)* *फाशी : 23 मार्च 1931* *(लाहोर, पंजाब, ब्रिटिश भारत)* *टोपणनाव : भागनवाला* चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा संघटना: नौजवान भारत सभा, कीर्ती किसान पार्टी, हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन पत्रकारिता/ लेखन: अकाली, अनुवाद, 'मेरा आयरिश स्वतंत्रता संग्राम' धर्म: नास्तिक प्रभाव: समाजवाद, कम्युनिस्ट प्रभावित: चंद्रशेखर आझाद वडील: सरदार किशनसिंग संधू आई: विद्यावती भगतसिंग एक भारतीय क्रांतिकारक होते. हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्याविरुद्धच्या लढ्यात त्यांनी के