Posts

Showing posts from March, 2024

Virtual trip

Image
 Virtual trip Virtual trip लिंक https://artsandculture.google.com/search/streetview?p=archaeological-survey-of-india 👍👍👍👍👍

8मार्च जागतिक महिला दिन

Image
 जागतिक महिला दिन  *🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️* ➿➿➿➿➿➿➿➿➿   🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳             ▬ ❚❂❚❂❚ ▬ संकलन ~ सुनिल हटवार ब्रम्हपुरी,               चंद्रपूर, 9403183828 ➿➿➿➿➿➿➿➿➿ 👩🏻‍🎓🏃🏻‍♀👮‍♀👩‍🎓👸🏻👩‍🚀👩🏻‍🔬💃👩🏻‍⚖️                  *८ मार्च*        *जागतिक महिला दिन*     महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.     दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. 💥 *जागतिक महिला दिन विशेष* 👇 *विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिला व त्यांच्या कार्याविषयी माहिती* *https://cutt.ly/YAEnATo* ⛲ *इतिहास*       संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचे हे एक ढळढळीत उदाहरण. या अन्