क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वाचनीय माहिती *🇮🇳 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 🇮🇳* ➿➿➿➿➿➿➿➿➿ 🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳 ▬ ❚❂❚❂❚ ▬ संकलन : सुनिल हटवार ब्रम्हपुरी, चंद्रपूर 9403183828 ➿➿➿➿➿➿➿➿➿ 📚✍📕🇮🇳🧕🇮🇳📕✍📚 *आद्यशिक्षिका* *ज्ञानज्योती, क्रांतिज्योती* *ज्ञानाई* *सावित्रीबाई ज्योतीराव फुले* *जन्म : ३ जानेवारी १८३१* (नायगाव, सातारा, महाराष्ट्र) *मृत्यू : १० मार्च १८९७* (पुणे, सातारा जिल्हा, महाराष्ट्र) चळवळ : मुलींची पहिली शाळा सुरु करणे संघटना : सत्यशोधक समाज पुरस्कार : क्रांतीज्योती प्रमुख स्मारके : जन्मभूमी नायगाव धर्म : हिंदू वडील : खंडोजी नेवसे(पाटील) आई : सत्यवती नेवसे पती : जोतीराव फुले अपत्ये : यशवंत फुले सावित्रीबाई जोतीराव फुले ह्या भारतीय शिक्षिका, कवयित्री व समाजसुधारक होत्या. फुले यांनी आशिया खंडातील पहिली म