संत गाडगेबाबा माहिती
संत गाडगेबाबा *_🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️_* *➿➿➿➿➿➿➿➿➿* _🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳_ *_▬ ❚❂❚❂❚ ▬_* _संकलन : सुनिल हटवार ब्रम्हपुरी,_ _चंद्रपूर 9403183828_ *➿➿➿➿➿➿➿➿➿* 💥🙋🏻♂️⛓️🇮🇳👨🏻🇮🇳⛓️🙋🏻♂️💥 _*स्वच्छतेचे पुजारी*_ _*संत गाडगे महाराज*_ *_डेबूजी झिंगराजी जानोरकर_* _(समाज सुधारक)_ _*जन्म : 23 फेब्रुवारी 1876*_ _(शेणगाव,महाराष्ट्र , ब्रिटिश भारत)_ _*निधन : 20 डिसेंबर 1956*_ _(वय 80)_ _( वलगाव, अमरावती , महाराष्ट्र )_ _मुख्य स्वारस्ये : धर्म , कीर्तन,_ _नीतिशास्त्र_ _प्रभाव : डाॕ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, भाऊराव कृष्णाजी गायकवाड, तुकडोजी महाराज आणि मेहेर बाबा_ _गाडगे महाराज हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी वि