पितामह दादाभाई नैराजी
भाषण व निबंध लेखनासाठी उपयुक्त माहिती भाग 1 *🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️* ➿➿➿➿➿➿➿➿➿ 🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳 ▬ ❚❂❚❂❚ ▬ संकलन : सुनिल हटवार ब्रम्हपुरी, चंद्रपूर 9403183828 ➿➿➿➿➿➿➿➿➿ ⚜️💥🎓🇮🇳👨🏻🇮🇳🎓💥⚜️ *भारतीय राजकारणातील* *भीष्माचार्य* *पितामह दादाभाई नौरोजी* *दोर्डी* *जन्म : ४ सप्टेंबर १८२५* (वर्सोवा, मुंबई, महाराष्ट्र, भारत) *मृत्यू : ३० जून १९१७* (महालक्ष्मी,मुंबई, भारत) दादाभाई नौरोजी : ब्रिटनमधील खासदार कार्यकाळ : १८९२ – १८९५ मागील : फ्रेडरिक थॉमस पेंटोन पुढील : विल्यम फ्रेडरिक बार्टन मस्से-मेंवरिंग राजकीय पक्ष : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आई : माणकबाई नौरोजी दोर्डी वडील : नौरोजी पालनजी दोर्डी पत्नी : गुलबाई निवास : लंडन युनायटेड किंग्डम व्यवसाय : बॅरिस्टर धर्म : पारशी दादाभा